महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये किमान 1000 जलाशय जसे चेक डॅम, सार्वजनिक तलाव, नद्या यांच्यातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने, टाटा मोटर्स,…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध…

कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू – सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)   जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून पुढिल आर्थिक वर्ष 2025-26 साठी नियोजन विभागाकडून कळविलेला तात्पुरता नियतव्यय 518.56 कोटींचा असून यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणांकडील 421.47 कोटींच्या अतिरिक्त मागणीनुसार एकुण 940.03 कोटींच्या…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

कोल्हापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. २) जिल्हा नियोजन समितीची बैठक (डीपीडीसी) होणार आहे. दरम्यान आबिटकर यांचे तीन…

सर्वसामान्यांना दिलासा देत, प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : आ.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे.…

केंद्रीय अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा !

दिल्ली :  केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. टीडीएसमध्येही दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही प्राप्तिकरात…

मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री…

कोल्हापूरात १०० एकर जागेत आयटी पार्क निर्माण करण्याची आ. क्षीरसागरानी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

कोल्हापूर –कोल्हापूरात १०० एकर जागेत आयटी पार्क निर्माण करण्याची मागणी  आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे…

नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे सांगितले. दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025…

🤙 8080365706