कोल्हापुरात १५ मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’; शासकीय योजना आणि कायदेशीर मार्गदर्शनाची नागरिकांना मिळणार सुवर्णसंधी

कोल्हापूर: समाजातील गरजू आणि वंचित घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कायदेशीर हक्कांची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात आगामी १५ मार्च रोजी भव्य ‘विधी सेवा महाशिबिर व…

छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता;वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांचा मंत्रालयीन बैठकीत निर्णय

मुंबई  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आधुनिक कोल्हापूरचे जनक जनक आहेत. त्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरवासीयांची अस्मिता असलेली छत्रपती शाहू मिल्स काळाच्या ओघात बंद पडली.…

सीपीआरमधील वैद्यकीय बिल घोटाळा; दोषींवर कारवाई अटळ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये युद्धजन्य क्षेत्रात अडकलेल्या…

आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन  पूर्णतः सतर्क:पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

कोल्हापूर:इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णतः सतर्क झाले आहे. परदेशातील अनिश्चिततेच्या छायेखाली वावरणाऱ्या आपल्या जिल्हावासीयांना सुखरूप मायदेशी आणणे, हे सध्या प्रशासनाचे…

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित…

शहराच्या पाणीपुरवठ्यावर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी मांडली अभ्यासपूर्ण भूमिका

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा मुद्दा गाजला. सर्वच नगरसेवक आणि नगरसेविका यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर सभागृहाला धारेवर धरत अनेक मुद्दे उपस्थित केले. यामध्ये युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव आणि नुतन…

कोल्हापूर जिल्ह्यात होणार एक हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया;अभियानाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर :- जिल्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

बालविवाह मुक्त जिल्ह्यासाठी आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू सभागृह येथे जिल्हा पुनर्वसन समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती व चाईल्ड हेल्प लाईन यांची आढावा बैठक संपन्न झाली.…

कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 984 कोटींचा निधी मंजूर, लवकरच दुहेरीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर:कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येत होत्या. त्यामुळे कोल्हापूर ते मिरज या सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचे…

तालुका आरोग्य अधिकारी   राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा : मंत्री प्रकाश आबिटकर 

  मुंबई:सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील समिती सभागृहात नुकतीच सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य…

🤙 8080365706