आजची करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा श्री कामाक्षीदेवी रूपातील

कोल्हापूर : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात सतरा ऑक्टोबर 2023 शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची कांची कामाक्षी रूपात अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. दक्षिण…

धामोडमध्ये दुर्गामातेची उत्साहात प्रतिष्ठापणा…

राधानगरी (अरविंद पाटील) : रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. धामोड येथिल संघर्ष कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाकडुन दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदर सण पुढील नऊ दिवस दसऱ्यापर्यंत…

घटस्थापना विधींनी देवीच्या नवरात्राैत्सव सोहळ्याला प्रारंभ…

कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज (रविवार) सकाळी ७.३० वाजता घटस्थापना पुण्याहवाचन करण्यात आले. ८ वाजण्याच्या सुमारास तोफेची सलामी देण्यात आली. घंटानाद व देवीच्या स्नानास प्रारंभ झाला.घटस्थापना विधींनी देवीच्या नवरात्राैत्सव…

अनुभव, बुद्धी, विज्ञानाच्या कसोटीवर सत्य सांगणारा धम्म : प्रा. डॉ. संतोष बनसोड

कोल्हापूर : अज्ञान दूर करणारा धम्माचा विचार जगाला तारणार आहे. धम्म हा अनुभव, बुद्धी, विज्ञानाच्या कसोटीवर जे सत्य आहे ते मानणारा आहे. त्यामुळे हा विचारच जगाला तारणार असल्याचे प्रतिपादन संत…

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात व्यसनमुक्त अभियान राबविणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ब्रह्मकुमारी सेवा संस्थेचा वैद्यकीय विभाग व केंद्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात 9 ते 18 ऑक्टोंबर अखेर व्यसनमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती…

कोल्हापुरात तब्बल वीस तासानंतर संपली विसर्जन मिरवणूक….

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक परवा सकाळी नऊपासून सुरू झाली होती. तब्बल वीस तासांनंतर पहाटे पाच वाजता संपली. विसर्जन मार्गावर दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर राहिला. काळ कितीही बदलला तरी…

साऊंड सिस्टिम रात्री बारानंतर राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या गुरुवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टीम रात्री १२ वाजता बंद म्हणजे बंदच केले जातील. मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच केले जाईल, त्यादृष्टीनेच विसर्जन मिरवणुकीचा मार्ग…

ग्रामपंचायतीच्या सेवकांना आरतीचा मान ; क्रांती बॉईजचा मंडळाचा उपक्रम…

बालिंगा (प्रतिनिधी) : बालिंगा. (ता. करवीर ) येथील क्रांती बॉईज मंडळ माळवाडी या मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तसेच गेली २३वर्षे झाली महाप्रसादाचे आयोजन केले…

पंतप्रधान मोदींनी दानपेटीत टाकलेल्या लिफाफ्यात मिळाले तब्बल 21 रुपये…

राजस्थान : राजस्थानातील भीलवाडामध्ये गुर्जर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मालासेरी डूंगरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लिफाफा आज उघडण्यात आला. या लिफाफ्यात 21 रुपये निघाले आहेत. यात 20 रुपयांची नोट…

कोल्हापूरचे प्रश्न लवकर मार्गी लागू देत राजेश क्षीरसागर यांचे गणरायाला साकडे…

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचे गेले अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांमुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. शहराची हद्दवाढ, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिराचा…

🤙 8080365706