बिहारमधील बेगूसराय येथे धक्कादाय घटना…

उत्तर प्रदेश : बीहारमधील बेगुसराय येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम रील बनवण्यापासून रोखलं म्हणून पत्नीने कुटुंबियांच्या मदतीने पतीलाच जीवे मारल्याची घटना घडली आहे. आरोपी महिलेला इंस्टाग्राम रील्स…

अखेर आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांचे बँक खाते  गोठवले…

मुंबई: कर चुकवल्याप्रकरणी यवतमाळ-वाशिमच्या  खासदार भावना गवली यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण’चे बँक खाते आयकर विभागाच्या  वतीने गोठवण्यात आले आहेत.8 कोटी 26 लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. कलम…

शाहूपुरी पोलिसांकडून 4 लाख 79 हजाराची चोरी उघड ; एक जण ताब्यात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापुरातील उच्चभ्रू ताराबाई पार्क येथील हिम्मत बहादुर परिसरात सेवानिवृत्त अधिकारी मधुकर बापू वाघमारे यांच्या घरी झालेल्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी शुभम उर्फ साहिल कांबळे याला शाहूपुरी…

अपघात घडवून पळून जाणाऱ्या व्यक्तीस आता दहा वर्षाची शिक्षा ; अमित शहा यांची माहिती

नवी दिल्ली: रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या गंभीर मुद्द्याबाबत सरकारने मोठे पाऊल उचलले असून, नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर…

बेंगलोर मध्ये कथीतरीत्या जवळपास 900 बेकायदा गर्भपात…

बंगळुरू – गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत.म्हैसूर…

आणि क्रिकेटपटू रोहित शर्माने 200 च्या स्पीडने कार पळवत दाखवला बेजबाबदार

मुंबई: पाकिस्तानविरुद्ध सुसाट फलंदाजी करणाऱया कर्णधार रोहित शर्माने रस्त्यावरही आपण सुसाट असल्याचे दाखवून सर्वांना धक्का दिला आहे. एकीकडे अतिवेगाने कार चालवताना ऋषभ पंतच्या कारला झालेल्या अपघाताच्या जखमा ताज्या असताना रोहित…

प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे आमदार नितेश राणे येणार अडचणीत

मुंबई: प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने समन्स…

प्रयाग चिखलीचा ग्रामसेवक गिरीगोसावी याला लाच घेताना रंगेहात पकडले…

प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्रामसेवक गोरख दिनकर गिरीगोसावी (वय 50) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गावठाण फेरफार नोंदी उतारा देण्या कामी तक्रार दाराकडून दोन हजार रुपयाची…

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ पाकिस्तानात ठार…

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानात लपून बसला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची…

लाच प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबला अटक..

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : गुन्हयामध्ये अटक करायची नसेल तर पाच हजार रुपये द्या अशी मागणी करत साडेचार हजार रुपयेची लाच स्वीकारणाऱ्या चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव शामराव जाधव…

🤙 8080365706