सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते सहकार…

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते.…

गोकुळचे कर्मचारी नामदेव कळंत्रे झाले ‘आयर्नमॅन’

कोल्हापूर: गोवा येथे दिनांक २७/१०/२०२४ इ.रोजी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) चे कर्मचारी नामदेव मारुती कळंत्रे रा. इचलकरंजी हे गोकुळमधील पहिले ‘आयर्नमॅन’ कर्मचारी ठरलेबद्दल…

‘गोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्‍साहात

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने वसुबारस दिनानिमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व इतर धार्मिक विधी संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या…

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

कोल्हापूर: कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत…

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय ;सदाभाऊ खोत यांनी मानले मोदी सरकारचे आभार

कोल्हापूर: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपसीड, मोहरी,मसूर, हरभरा, गहू,सूर्यफूल आणि बार्ली…

पीक आलं धावून आणि पावसाने गेल वाहून.. ऐन दिवाळीत बळीराजाची दुरावस्था

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस उसंत घेईना, थांबलेली शेतीचे काम पुढे जाईनात, परिणामी ऊसाच्या…

‘गोकुळ’ ची कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने दिवसात उच्चांकी १८ लाख ६५ हजार लिटर्स दूध विक्री

कोल्‍हापूर :  गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या 32 व्या हंगामाकरीता बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या 32 व्या ऊस गाळप हंगामासाठी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संचालक आमदार…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव – गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता तातडीने द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. गतवर्षीचा दुसरा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी…