कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर भीषण अपघात ; चार ठार तर तीन जखमी

दोनवडे प्रतिनिधी :गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर कळंबे तर्फ कळे येथील ओढ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चार ठार तर तीन गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व्यक्ती व जखमी विक्रमनगर कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. अपघातातील…

आयुष्यमान आधार प्रकल्पाने जोपासली सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी:कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर वातावरण आहे. अशा या परिस्थितीत जनता ही त्रस्त झालेली असून घाबरलेली देखील आहे. यामुळे, अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून,…

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले कोरे कुटुंबियांचे सांत्वन…

वारणा (प्रतिनिधी): वारणा साखर कारखान्याच्या व महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा कै श्रीमती शोभाताई विलासराव कोरे याच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्ष नेते आमदार प्रविण दरेकर…

कांदा रडवणार.. शंभर आकडा पार !

नाशिक (प्रतिनिधी) : जेवणात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्याने किरकोळ बाजारात गुरुवारी शंभरी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी एक किलो कांद्याचा भावहा 100 ते 120 च्या दरम्यान होता. त्यातच हॉटेल्सही सुरू झाली आहेत.…

मानवाधिकार संस्थेच्या राधानगरी तालुका प्रमुखपदी संदीप लाड

राशिवडे ( प्रतिनिधी )संपूर्ण भारत देशामध्ये मानव अधिकार बाबत कार्य करणाऱ्या मुख्य मानवाधिकार संस्थेच्या राधानगरी तालुका प्रमुखपदी राशिवडे बु ( ता. राधानगरी ) येथील संदीप आनंदा लाड यांची निवड झाली…

हत्तींसंदर्भात तातडीने उपाययोजना करणार असल्याची वनमंत्र्यांची खा.संजय मंडलिकांना ग्वाही !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रवासंदर्भात तातडीची व कायमस्वरुपी उपाययोजना करावी म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी वनमंत्री संजय राठोड यांची आज मुंबईत भेट घेवून मागणी केली. जिल्ह्यातील वन क्षेत्रामध्ये वन्य…

विकलांग शेखर कुलकर्णी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही महिन्यांपूर्वी शेखर कुलकर्णी यांचा घरात अपघात झाला आणि शेखर कुलकर्णी यांना गंभीर इजा झाली होती. त्यांचे पहिले ऑपरेशन झाले होते. मात्र दुसरे ऑपरेशन आर्थिक परिस्थितीमुळे होऊ…

गगनबावडा तालुक्यात सारथी संस्था पूर्ववत करण्याची मागणी

गगनबावडा (प्रतिनिधी ): गगनबावडा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाद्वारे सरकारने सारथी संस्थेची स्वायत्तता पुर्ववत ठेवल्याबद्दल सरकारचे स्वागत करण्यात आले व अन्य मागण्या निश्चित कालावधित मान्य करून सारथी संस्था पुर्ववत करण्याची मागणी…

चंदगड आठवडा बाजार बुधवारपासून पूर्ववत ..

चंदगड (प्रतिनिधी): मार्च २०२० पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असलेने शासनाने सर्व बाजार बंद केले होते. आता सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असलेने नेहमी प्रमाणे चंदगड मधील आठवडा बाजार बुधवार…

माणगाव ते माणगाववाडी फाटा रस्त्याची चाळण ..

चंदगड-(प्रतिनिधी):माणगाव ते माणगाववाडी फाटा दरम्यानच्या दोन किमी रस्त्याची चाळण झाली आहे. अत्यंत दुर्दशा झालेल्या या रस्त्यावरून वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे लहानसहान अपघातामध्ये वाढ…