दूध साखर बिद्री महाविद्यालयातील प्रा. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला सेवेतून बडतर्फ करा – अभिजित राऊत

कोल्हापूर – दूध साखर महाविद्यालय बिद्री कोल्हापूर येथील एक प्राध्यापक महोदय महिलेशी अश्लील चाळे करताना रंगेहात सापडले सदर महिलेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर महाशय (कल्लाप्पा सनदे) दोन…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचे आत्मदहनांचे निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे) जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी 20 हून अधिक नागरिकांनी आत्मदहन करणार असल्याच्या इशाऱ्याची पत्र दिली आहेत. यामुळे पोलिसासह अग्निशमन दलाची तारांबळ…

कुंभोज येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात 

कुंभोज (विनोद शिंगे) भारतीय लोकशाही ही एकता व अखंडतेचे प्रतीक आहे ती आणखीन मजबूत व्हावी, मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावे व लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने…

मंत्री मुश्रीफ व आबिटकर यांच्या उपस्थितीत एच.पी.व्ही. व्हॅक्सीनेशन कॅम्पचे उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूर एच.पी.व्ही. व्हॅक्सीनेशन कॅम्पचे उद्घाटनमेडिकल असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हसन मुश्रीफ व महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नामदार प्रकाशआबिटकर…

शरद पवार यांच्या हस्ते स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण

सांगली : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख या गावात स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांनी केलं; त्यांना श्रद्धांजली अर्पित केली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.  …

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पिंपळगाव खुर्द अंतर्गत ई – शिधा पत्रिका वाटप सोहळा

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे तहसील कार्यालय कागल व ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द अंतर्गत ई – शिधा पत्रिका वाटप सोहळा तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, संलग्न रूग्णालय पिंपळगाव खुर्द मध्ये…

आ. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत गडमुडशिंगी येथे हळदीकुंकू समारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनींच्या अलोट गर्दीत गडमुडशिंगी इथल्या यशवंत मंगल कार्यालयामध्ये हळदीकुंकू समारंभ पार पडला. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या…

अ.भा.मराठा महासंघाच्या पन्हाळा अध्यक्षपदी सरदार पाटील

पन्हाळा –पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील सरदार पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.         आमचे मार्गदर्शक, मराठा महासंघाचे क्रियाशील कार्यकर्ते .श्री.…

दालमिया शुगर उत्कृष्ट तांत्रिक पुरस्काराने सन्मानित 

  पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: आसुर्ले पोर्ले ता पन्हाळा येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याला व्ही.एस.आय. पुणे यांचेकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार कारखाना युनिट हेड एस रंगाप्रसाद…

कॅन्सर आजारांना कारणीभुत असलेल्या कागदी कपावर बंदी आणावी- बंडा लोंढे

कोल्हापूर – उपरोक्त संदर्भिय विषयी सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी याकार्यालयात निवेदन सादर केले असून, देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त वाढत आहे.         या…

🤙 8080365706