कॅप्टन उत्तम पाटीलांच्या प्रेरणेने मैदानी खेळाला पुन्हा नव्याने सुरुवात : इंद्रजीत देशमुख

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: शिंगणापूर गावाला कुस्ती व कबड्डी खेळाचा मोठा प्रदीर्घ वारसा असून गेली अनेक वर्षापासून रखडलेल्या या परंपरेला कॅप्टन उत्तम पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा नव्याने यश आले असल्याचे मत…

शरद पवार यांची प्रकृती बिघडली; अजित पवारांनी फोन करून केली प्रकृतीबाबत विचारपूस

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणामध्ये त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर…

महावीर उद्यानामध्ये दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महावीर उद्यानामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट लावण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, इस्टेट ऑफिसर…

वरेवाडी सरपंच यशस्वी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पन्हाळा – दख्खन महोत्सवात आनंदा भोसले यांना “यशस्वी समाजभुषण ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यशस्वी फौंडेशनच्या वतीने समाजातील अतुलनीय योगदान,सेवाभावी वृत्ती , उत्कृष्ट सामाजिक शैक्षणिक /पर्यावरण / वैद्यकीय / धार्मिक कार्याचा…

भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवछत्रपती पुरस्कार विजेती, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

कोल्हापूर(निरंजन पाटील) भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक…

भाजपा कोल्हापूर आयोजित आंतर शालेय भारतीय संविधान गौरव अभियान चित्रकला स्पर्धा उत्साहात 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यस्तरावर “भारतीय संविधान गौरव अभियान ” मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहे. याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये भारतीय संविधान गौरव…

फेर चौकशी करणार असल्याने उपोषणाला स्थगिती – लक्ष्मण तांदळे

कोल्हापूर – शाहुपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुरेश शामराव पाटील यांनी पत्रकार यांचे अपहरण करून मारहाण केली. यांच्यावर गुन्हे दाखल कराच अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या दिनी पोलिस परिक्षेत्र कार्यालय (आय.जी ऑफिस) कोल्हापूर…

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील यशानंतर प्रथमच कोल्हापुर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. याप्रसंगी कोल्हापूर विमानतळावर आमदार राजेश क्षीरसागर व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव…

शिरोळ तालुक्यातील प्रश्नसंदर्भात सतीश मलमे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

कुंभोज( विनोद शिंगे ) शिरोळ तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर जिल्हा शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनी भेट घेऊन शिरोळ तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात…

🤙 8080365706