आ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी गाव भागातील विविध विकासकामांची केली पाहणी

कोल्हापूर : इचलकरंजी गाव भागातील महादेव मंदिर परिसर, मगदूम दर्गा परिसर, राणा प्रताप चौक परिसर, पाटील गल्ली रोड, मुजावर गल्ली परिसर या ठिकाणी माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व…

सुळकुड येथे मंत्री मुश्रीफ यांचा भव्य सत्कार

कोल्हापूर : सुळकुड ता. कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.     मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्रीपदाच्या…

मंत्री हसन मुश्रीफ अयोध्या नगरीत

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५- मराठा बटालियनच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कागल तालुक्यातील साके येथील रहिवाशी असलेले व ऑनररी लेफ्टनंट पदावर काम करीत असलेल्या संतोष चौगुले यांनी या…

चाफोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा काशीद

म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील चाफोडी, बेरकळवाडी व दोनवडी अशा तीन गावांची एकत्रित ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा सर्जेराव…

आ. अमल महाडिक यांच्याकडून अंबाई जलतरण तलावाची पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा अंबाई जलतरण तलाव गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि जलतरणपटूंना पोहण्यासाठी अन्यत्र जावे लागते.…

राजू शेट्टी यांनी देवस्थान जमीन धारक शेतक-यांचे धरणे आंदोलनास दिली भेट

कोल्हापूर:  कोल्हापूर  जिल्हाधिकारी कार्यालवर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान जमीन धारक शेतक-यांचे धरणे आंदोलनास माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.     कोल्हापूर…

महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदरातील तफावत दुर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अभंलबजावणी करण्यात यावी : मंत्री आबिटकर

नागपूर: नागपूर दौऱ्यावर असताना आरोग्य विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर नागपूर विभागीय आढावा बैठक घेतली.       यावेळी…

कृष्णा योजना जलवाहिनीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही-आ.राहुल आवाडे

कुंभोज(विनोद शिंगे) कृष्णा योजना जलवाहिनीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. जर नुकसान झालेच तर त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल,…

तब्बल साडेसात कोटी रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावर विविध सेवासुविधा निर्माण करण्याबरोबरच विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, विमानतळावर साडेसात कोटी रुपयांचे अग्निशमन वाहन दाखल झाले आहे.…

रोटरी सेंट्रल’ कडून गांधीनगर वसाहत रुग्णालयास दोन आर.ओ.वॉटर फिल्टर प्रदान

कोल्हापूर:जागतिक जल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने गांधीनगर वसाहत रुग्णालय येथे दोन आर.ओ. वॉटर फिल्टर युनिट भेट देण्यात आली.   प्रास्ताविकात रोटरी सेंट्रलचे कम्युनिटी डायरेक्टर डॉ…

🤙 8080365706