कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज मागणीसाठी बँकेकडे लाडक्या बहिणींचा ओघ वाढला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र…
कोल्हापूर : मौजे न्यू वाडदे येथील ग्रामस्थांना स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेल्या प्रॉपर्टी कार्डचे वितरण आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. गेली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या ग्रामस्थांना…
म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील तेरसवाडी पैकी कदमवाडी येथील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचा कळसरोहन व मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती…
कोल्हापूर : नांदोली (ता.भुदरगड) येथील ग्रामदैवत श्री नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण व लोकार्पण सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…
म्हालसवडे / प्रतिनिधी तेरसवाडी पैकी कदमवाडी ता. करवीर येथील ग्रामदैवत लोळजाई मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार दि. ९ मे रोजी करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कळशरोहन करून संपन्न…
कोल्हापूर :रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत…
कोल्हापूर : छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या अकरा विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी…
कुंभोज (विनोद शिंगे ) बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील एचआर जाधव सहकार समूहाचे संस्थापक आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड…
कोल्हापूर : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा ” कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे.…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत ‘क्लॉथ पेंटिंग प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर स्पर्धकांच्या आग्रहास्तव आज दुसरे…