साबळेवाडी येथील युवकाचा मृत्यू

दोनवडे (प्रतिनिधी) : साबळेवाडी (ता. करवीर) येथे आयवा डंपरचे चाक खोलताना पाना निसटून गळ्याच्या घाट्याला लागल्याने युवकाचा मृत्यू झाला. धैयशील दिलीप पाटील (वय२०) असे त्याचे नाव आहे. डंपरचे चाक खोलताना…

डॉ.संजय पाटील ‘या’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील यांना इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर (आयसीएफए) कडून “इंडिया ऍग्री बिझनेस अवॉर्ड-2022” जाहीर झाला आहे. ‘फार्मिंग सिस्टीम’ बाबतच्या अभिनव प्रयोगासाठी डॉ.पाटील…

डॉ. संजय डी. पाटील यांना इंडिया ॲग्री बिझनेस ॲवार्ड जाहीर

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना इंडियन चेंबर ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर (आयसीएफए) कडून “इंडिया ॲग्री बिझनेस अवॉर्ड – 2022” जाहीर झाला आहे. ‘फार्मिंग…

कोल्हापुरात लव्ह-जिहाद विरोधात जन-आक्रोश आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (बुधवारी) लव्ह-जिहाद विरोधात हिंदू जन-आक्रोश आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपचे आमदार नितेश राणे सहभागी झाले…

बोरपाडळे येथे गॅस टँकर पलटला

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर काल रात्री बोरपाडळे गावच्या कमानीजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला. या अपघातात गॅस टँकरची टाकी लिकेज…

अपघातातील मृत वारकऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार      

कोल्हापूर (प्रतिनिधी) :मिरज-पंढरपूर महार्गावर जुनोनी (ता.सांगोला) येथे काल (सोमवारी) निघालेल्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला. या सात पैकी पाच जणांवर आज (मंगळवारी)…

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नृसिंहवाडीत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रख्यात क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर अशी ओळख असणारे सचिन तेंडुलकर यांनी आज (सोमवारी) पहाटे नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात काकड आरतीला हजेरी लावल्याचे समजते. यावेळी तेंडुलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा…

दिव्यांग विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता दौड संपन्न

कोल्हापूर (प्रातिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवारी) दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत याचे आयोजन करण्यात होते.…

एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या व ५६ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी…

ईश्वर फाउंडेशनचा ‘हा’ सामाजिक उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य ईश्वर फाउंडेशन व जंगम कृषी उद्योग यांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना फराळ,पणत्या,रांगोळी,आकाश कंदील तसेच कापडी पिशव्या आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी व पणत्या…

🤙 8080365706