कोल्हापूर : शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत…
कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे दि इचलकरंजी को ऑप. स्पिनिंग मिल शिवनाकवाडी या मिलची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मिलचे…
मुंबई : विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत शिरोली पुलाची मार्फत व जिल्हा परिषद कोल्हापूर स्वच्छता भारत मिशन चे उद्घाटन गटविकास…
कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून 72 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय…
कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त मुस्लिम समाज भादोले व संजीवन ब्लड सेंटर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद,मारुती चौक…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे धनगर समाज यांच्या वतीने प्रांत ऑफिस इचलकरंजी येथे धनगर समाज(एस टी) प्रवर्गात समाविष्ट आहे,याची अंमलबजावणी करणेबाबत सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गात…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज (ता. हातकणंगले) येथील कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या 63 वा वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ११५४ इतकी सभासद संख्या असणाऱ्या संस्थेचे, एकूण…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीनंतर विकास कामासाठी आवश्यक असणारा फंड देण्याचे आश्वासन कुंभोज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य…
कोल्हापूर :देशात अराजक माजले आहे. धर्माधर्मात जाती जातीत संघर्ष होत असून गरीब- श्रीमंत दरी वाढत आहे. अशावेळी महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला तारतील…