…अन्यथा वीस गावांचा रास्ता रोको !

दोनवडे (प्रतिनिधी) : फुलेवाडी ते गगनबावडा या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीने भरावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे…

सणासुदीत गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होऊ देऊ नका : करवीर शिवसेनची मागणी

गांधीनगर : सणासुदीच्या काळात गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्यावतीने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना निवेदनाव्दारे देण्यात आला. गांधीनगर…

गांधीजींच्या विचाराची देशाला गरज : शामराव देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : भारत देशाला महात्मा गांधीजींचा कधीही विसर पडणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन भुदरगड तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केले.…

रेंदाळ येथे महिलांकडून ग्रामसेवकाची शाळा

हुपरी प्रतिनिधी: रेंदाळ ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी चक्क ग्रामसेवकालाच दारात उभे करुन त्यांची शाळा घेतली. बी.टी.कुंभार असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ग्रामपंचायती मार्फत १४ व १५ व्या वित्त…

माध्यमांवर नियंत्रण ठेऊन त्याचा प्रभावी वापर करावा-डॉ.देवव्रत हर्षे

कसबा बावडा प्रतिनिधी : सध्याच्या काळात सोशल मिडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरूण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत. मात्र…

उंचगाव हायवेपुल ते गडमुडशिंगी कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

उंचगाव: हुपरी – कोल्हापूर रस्ता हा उंचगाव हायवेपूल ते गडमुडशिंगी कमान रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार प्रशासनाला निवेदन देवूनही रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केल्याने करवीर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात…

माणगाव येथे विधवा महिलांच्या हस्ते देवीची आरती

हातकणंगले (प्रतिनिधी): माणगाव (ता.हातकणंगले) येथे आरतीचा मान गावातील विधवा महिलांना देण्यात आला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वैष्णवी मंदिरात देवीची आरती अकरा विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर या विधवा महिलांना…

मोफत रिक्षा सेवेचा महिला, जेष्ठ भाविकांनी लाभ घ्यावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यभरासह देशातून लाखो भाविक येतात. अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…

महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी कटिबद्ध : आ. जयश्री जाधव

कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगारातुन स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत ( आण्णा) जाधव फाउंडेशन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार जयश्री जाधव यांनी केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ…

के.एम.टी.च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवेचा प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी : महापालिकेच्या के.एम.टी. प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा’ आज सोमवार पासून सुरु करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते बसचे…