खेडे येथे 56लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन -आ.विनय कोरे

कोल्हापूर : खेडे (ता.शाहूवाडी) येथे ५६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले.   पोवार गल्ली ते दळवी गल्ली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता…

‘मिशन रोजगार’ अंतर्गत दोनशे प्रशिक्षणार्थीना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मिशन रोजगार’ अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर, गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते…

ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) या मतदारसंघातील गावामध्ये 90 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने रास रसिया या दांडिया कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांनी नवरात्रीनिमित्त रास रसिया या दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा…

समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी नाती घट्ट करा – ॲड. कल्पना माने

कोल्हापूर (संग्राम पाटील)  नारी एक ऊर्जा स्त्रोत आहे. तिने कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावणे अपेक्षित आहे. समाजव्यवस्थेत वावरताना चुकीच्या गोष्टींना प्रतिकार करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, याची जाणीव मुलींना असायला…

वसगडे क्रिडांगण विकासासाठी गायरान मधील २ हेक्टर जागा मंजूर;आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसगडे: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मौजे वसगडे (ता. करवीर) येथे क्रीडांगण विकसित करण्यासाठी २ हेक्टर ४० आर गायरान जमीन ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महसूल व वन…

निगडेवाडीत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : उंचगाव पैकी निगडेवाडी व गोसावी मळा (ता. करवीर) येथे 10 लाख रुपये निधीतून रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.    …

दत्तवाड येथे ५ कोटी ३१ लाख रुपयांच्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा राजेंद्र यड्रावकरांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : दत्तवाड येथे ५ कोटी ३१ लाख रुपयांच्या विकास कामांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबन चौगुले,शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र…

गोरगरिब लाभार्थ्यांना पेन्शनचा आधार ; ८०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप

कागल: आपण नेहमीच गोरगरीब जनता हे केंद्रबिंदू मानून कायमपणे काम करीत आलो आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा राज्यातील लाखो गोरगरिबांना याचा लाभ झाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये २२ हजार लाभार्थी आहेत.…

समरजीत घाटगे आमदार व्हावे यासाठी कागल मधील महिलांचे विठुरायाकडे साकडे

कोल्हापूर: कागलमधील बेघर वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या काही माता भगिनी पंढरपूरच्या विठुरायाकडे समरजीत घाटगे आमदार व्हावे, असे साकडे घालण्यासाठी जात आहेत.   दौऱ्यावर असताना समरजीत घाटगे यांनी त्यांची भेट घेतली…

🤙 8080365706