अवघी जयसिंगपूर नगरी शिवमय; छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन.

कोल्हापूर: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषात जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी दुपारी ३ वाजता नांदणी नाका येथे उत्साहात आगमन झाले.या…

उत्तुर, आजऱ्यातील शासकीय योग, निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालय इमारतीचे हसन मुश्रीफ यांच्याहस्ते भूमिपूजन

कोल्हापूर : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय…

तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना केले रोमांचित

कोल्हापूर : तरुणांमध्ये चपळता उत्साह, चणचणीतपणा, खिलाडूवृत्ती, सहनशिलता यायची असेल तर आपल्याला युध्दकला येणे आवश्यक असल्याचे युध्द कला प्रात्यक्षिक पाहताना भवानी मंडप येथील सादरीकरण पाहून दिसून आले. हलगीच्या निनादावर युवा…

रास रसिया- २४ दांडिया महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दीड लाख रूपयांच्या बक्षिसांचे वितरण

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांच्यावतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला तरूण –…

विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवा करण्याचे महत्त्वाचे पद : राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवेचे एक महत्त्वाचे पद आहे, ज्याच्या माध्यमातून सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.गेल्या २० वर्षापासून या पदापासून वंचित असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना मानाचे पद मिळाल्यामुळे…

पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते “मिशन रोजगार” अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण

कोल्हापूर : “मिशन रोजगार” अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या 200 प्रशिक्षणार्थींना  पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.   डी वाय पाटील कॉलेज…

सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सांगवडेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

कोल्हापूर : सांगवडेवाडी या विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये 1 कोटी 90 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात…

किल्ले पन्हाळगडावर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक;हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून २५ लाखांचा निधी प्रदान

कोल्हापूर : किल्ले पन्हाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला होय. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या धोरणानुसार…

कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा झाला, यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी,आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती प्रवीण…

जनता दरबार मधून नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवत असताना त्यांना वारंवार कार्यालयात यावे लागू नये म्हणून जनता दरबार घेण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्तापर्यंत १० जनता दरबार जिल्ह्यात आयोजित केले. मागील ९…

🤙 8080365706