‘स्पेडेक्स’चे सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण

दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आणखी एक भीमपराक्रम केला आहे. ‘स्पेडेक्स’चे (Spadex) PSLV-C60 द्वारे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.   भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा…

मालवे येथील रोहित पाटील यांची इस्रो ‘मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

कोल्हापूर : मालवे (ता. राधानगी)येथील रोहित पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ‘इस्रो’ या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. ही निवड कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.   अपरिमित कष्ट आणि निष्ठा यांच्या…

‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवशी पदव्युत्तर स्तरीय संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे पोस्टर तसेच मॉडेल्सद्वारे सादरीकरण केले. आज एकूण १९१ संशोधकांनी…

कोल्हापुरातील शिवम पाटील यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

कोल्हापूर : कोल्हापूर येथीलसाने गुरुजी वसाहत येथे राहणाऱ्या शिवम आनंदराव पाटील यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.       शिवम यांचे प्राथमिक शिक्षण साने गुरुजी परिसरातील सिद्धेश्वर प्रासादिक…

शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार उल्कावर्षावाचा सुंदर नजारा

कोल्हापूर : या वर्षातील सर्वात मोठ्या उल्कावर्षांपैकी एक असलेल्या जेमिनिड्स उल्कावर्षाव  येत्या शुक्रवार (१३ डिसेंबर) रात्री मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षाव दिसण्यात थोडासा प्रभाव पडत असला तरीही…

शरद पवारांच्या हस्ते इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांचा सन्मान

मुंबई: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त चव्हाण सेंटर, मुंबई येथे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हसते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी,…

तापमानवाढ नियंत्रणासाठी हरितवायू उत्सर्जन कमी करण्याची गरज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

कोल्हापूर: तापमानवाढीमुळे भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हरीतवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.…

भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी विद्यापीठास ‘हिसोआ’कडून शास्त्रीय उपकरण मंजूर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठामध्ये भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पाला हिसोआ या अग्रगण्य मोबाईल कंपनीकडून औद्योगिक सामाजिक दायित्वाअंतर्गत (सी.एस.आर.) निधीतून शास्त्रीय उपकरण मंजूर करण्यात आले आहे.     शिवाजी…

संशोधन पद्धतीविषयी विद्यापीठात कार्यशाळा

कोल्हापूरः भाषेच्या संशोधकांनी पुस्तकांतील सत्य आणि तथ्यांची पारख करत असताना वास्तवाचे भान ठेवावे. समाजातील चुकीच्या घटनांवर भाष्य करण्याचे ज्ञान अवगत करावे. यासाठी समाज जाणिवा ही टोकदार ठेवाव्यात. असे आवाहन हैद्रराबाद…

बायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी बायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या संयुगांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनाला यूकेचे पेटंट प्राप्त झाले आहे. प्रतिजैविके व कर्करोगावरील चाचण्यांमध्ये…