सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित…

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई– भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक…

जनमत न मिळण्याची शंका असल्यानेच निवडणुकांबाबत चालढकल ; आ. सतेज पाटील

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे वक्तव्य महायुतीचे नेते करत आहेत. त्यांना जनमत मिळेल की नाही अशी शंका असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचा…

संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गोवर्धन गोशाळा कोकण’चे उदघाटन

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, सिंधुदुर्ग येथे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किल्ले राजकोट येथे छत्रपती…

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात वर्षभरात केंद्रीय विद्यालय सुरू होणार ;खा. धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर :  केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्‍या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम येत्या…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे ‘100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा’ कार्यक्रम येथे 100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा गौरव केला.…

ध्वजनिधी व नागरी प्रशासनाकडील प्रकरणांबाबत जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाच्या बैठकीत चर्चा

कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाची स्थापना करण्यात आली आहे. माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे. यामध्ये…

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भारतीय लोकशाहीला मिळाला न्याय, महायुतीला पुन्हा मिळणार निर्विवाद जनाधार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे लोकशाहीला न्याय मिळाला असून, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदार यांनाही मोठा दिलासा…

लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा आदेश दिला असून, हा निर्णय लोकशाही मूल्यांच्या पुन:र्स्थापनेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचे…

🤙 8080365706