महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी…

कोपेश्वर मंदिराच्या जतनासाठी तातडीची पाऊले उचला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोपेश्वर मंदिराला दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. त्यामुळे मंदिराचे होत असलेले नुकसान कसे थांबवता येईल यादृष्टीने अभ्यास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या तसेच या मंदिराची आताची…

गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

  सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना सातारा जिल्हा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का आहे. सातारा…

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी 7:00 ते सायंकाळी 6:00 या कालावधीत 357 मतदान केंद्रावर अंदाजे एकूण 60.09 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण…

दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराबद्दल हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्हा परिषदेचे अभिनंदन

कागल, : सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंग पाटील,…

‘उत्तर’साठी उद्या मतदान; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या १२ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान…

एसटी कर्मचा-यांनो २२ एप्रिलपर्यंत हजर झालात, तरच कारवाई नाही : अनिल परब

मुंबई : उच्च न्यायालयाचा आजचा निकाल एसटी कामगारांसाठी आशादायी आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, असं सांगून २२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू होतील, त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असं परिवहन मंत्री…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीत रवानगी

मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. आज न्यायालयात सीबीआयचे वकील आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांत जोरदार वादावादी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या…

१५ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहा; उच्च न्यायालयाचा एसटी कामगारांना अल्टिमेट

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.एसटीच्या विलिनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले…

अनेक वर्षे प्रलंबित सुतारवाडीतील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी !

    गगनबावडा (प्रतिनिधी) : वाडी हा केंद्रबिंदू मानून गावातील मूलभूत गरजा व गावातील अनेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असून जाहीरनाम्यात उल्लेख केलेली विकास कामे करून…

🤙 9921334545