अलमट्टी उंचीबाबत 15 दिवसांनी सर्वपक्षीय बैठक 

कोल्हापूर : कोल्हापूर सांगलीत येणाऱ्या महापुरास अलमट्टी जबाबदारी नाही ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह अलमट्टी कशी जबाबदार आहे हे ठासून सांगितल्याने मंत्री…

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज

मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना देण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘शिक्षणवेध २०४७’ हे त्रैमासिक सुरू…

आ.सतेज पाटील यांची महापालिका प्रशासनाबरोबर विविध शिष्टमंडळ आणि समाजांच्या प्रश्नासंदर्भात बैठक

  कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सुरु असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधील शंभर कोटी रस्त्यांचे पुढच्या आठवड्यात आम्ही क्वालिटी चेकअप करणार आहोत. त्यामुळे या रस्त्यांची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून घ्या अशा…

रियल इस्टेट क्षेत्राकडे गांभिर्याने पाहणे काळाची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक लाख क्षमतेचे भव्य क्रिकेट मैदान उभारावे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात…

राजकारणातून योजनेला विरोध करणाऱ्याना धडा शिकवू ; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच काम, रखडल्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी…

वयस्कांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी: निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणाऱ्या वृद्धांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र…

रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र शासनासोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे सहयोग करत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय…

मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विमानतळाशी संबंधित विषयांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विमानतळाशी संबंधित विविध विषयांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने उजळाईवाडी ते नेर्ली तामगाव या रस्त्यासंदर्भात चर्चा…

🤙 9921334545