कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा मध्य प्रदेशमधील इंदोर येथे अभ्यास दौरा झाला. या अभ्यास दौ-यामध्ये इंदोर महापालिका व देव…

सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी नेहमी काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना विनाविलंब शासनाच्या सेवा मिळतात की नाही, यावरून…

पंकजा मुंडेंनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली बैठक

कोल्हापूर : पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शासकीय विश्राम धाम येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.     पंचगंगा नदी प्रदूषणाला आळा…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूर येथील दीक्षाभूमीला दिली भेट

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र…

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा;आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

  कोल्हापूर :महाराष्ट्र धारण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

कोल्हापूर शहरातील विजेच्या खांबावरील बंद दिवे तत्काळ सुरु करावेत – भाजपा कोल्हापूरच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर :  भाजपा कोल्हापूरच्या वतीने आज शहरातील बंद दिव्यांच्या विषयी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील विजेचे दिवे…

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त खाद्य महोत्सव 2024 चे आयोजन

कोल्हापूर : 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्य दर वर्षी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही शुक्रवार दि.13 ते रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00…

ताराबाई गार्डनमध्ये सुविधा द्या – आप ची मागणी

कोल्हापूर : ताराबाई गार्डन हे शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक आहे. परिसरातील अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, तसेच पर्यटक या उद्यानात वॉकिंग, खेळ, योग करण्यास तसेच विसावा घेण्यास येतात. गेल्या…

आ. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ; गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणी

कोल्हापूर : मागील वर्षभरामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव व अन्य नैसर्गिक संकटामुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर, बटरचे अनियमित दर, बाजारपेठेतील गाय दुधाची घटलेली…

28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिकविषयक व्यवहार समितीने नवोदय विद्यालय योजने (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत देशात ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये ती स्थापन करण्यास…

🤙 8080365706