जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जनसुरक्षा अभियानातून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घेवून विमा संरक्षण द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.  …

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

कोल्हापूर: भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.   यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी…

रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने ठेकेदार, कन्स्ल्टंटना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा

कोल्हापूर :  सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) मधून करण्यात येत असलेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज ठेकेदार मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.…

26 नोव्हेंबरला संविधान रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांनी व्हावे

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध मान्यवर, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी- शिक्षकवर्ग, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खोखो खेळाडू, खेळातील संघटना, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, बचत गट…

कोल्हापूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश जारी

कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात तसेच विधानसभा निवडणुक…

कोल्हापूर जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलने करण्यात येतात. तसेच विधानसभा निवडणूक…

भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहाचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते शुभारंभ

कोल्हापूर : केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या संकल्पनेतून भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होणेच्या उद्देशाने दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी”…

उघड्यावर कचरा व खरमाती टाकलेबद्दल तीन हजार पाचशे रुपये दंड ; आरोग्य विभागाकडून कारवाई

कोल्हापूर : घरोघरी कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने ॲटो टिप्पर वाहने उपलब्ध करुन दिलेली आहेत. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर इतरत्र कोठेही कचरा टाकत असल्याचे आरोग्य विभागास निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासक…

देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांची तपासणी करुन अहवाल सादर न केलेने ;अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्तांना कारणे दाखवा नोटीसा

कोल्हापूर : शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी वेळावेळी दिले होते. या…

वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणा-या 15 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात

कोल्हापूर : शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 6 वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट दिली. यावेळी येथून कचरा संकलन करणा-या 15 ॲटोटिप्पर 6.45 नंतरही बाहेर…

🤙 8080365706