अमल महाडिकांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस दलाचे केले कौतुक

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाने केलेल्या कष्टाचे त्यांनी…

आ. डॉ. अशोकराव माने यांची चावरे येथे आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक

कुंभोज (विनोद शिंगे) चावरे (ता. हातकणंगले) येथे काविळ साथ आल्याने नूतन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी चावरे येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या.…

आ. अमल महाडिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली प्रलंबित विषयांवर चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर आ. अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची…

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले…

भारतीय संविधान दिन उत्स्फूर्तपणे साजरा; बिंदू चौकातून प्रभात फेरी व संविधान प्रास्ताविकेचे वाचन

कोल्हापूर : आजच्या 75 व्या भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. भारतीय संविधानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, याकरिता सामाजिक न्याय…

जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जनसुरक्षा अभियानातून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घेवून विमा संरक्षण द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.  …

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

कोल्हापूर: भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.   यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी…

रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने ठेकेदार, कन्स्ल्टंटना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा

कोल्हापूर :  सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) मधून करण्यात येत असलेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज ठेकेदार मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.…

26 नोव्हेंबरला संविधान रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांनी व्हावे

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध मान्यवर, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी- शिक्षकवर्ग, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खोखो खेळाडू, खेळातील संघटना, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, बचत गट…

कोल्हापूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश जारी

कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात तसेच विधानसभा निवडणुक…

🤙 8080365706