कोल्हापूर : दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली,तामगाव, मुडशिंगी, वसगडे आदी गावांमध्ये काम अपूर्ण आहे. वेळोवेळी सांगूनही ठेकेदार हे काम…
कोल्हापूर : पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.महापूरावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत…
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या…
कोल्हापूर: कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांची साठवण आणि तस्करी होत असून नशेच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून कोणती कारवाई केली जात…
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे, 6 मार्च 1673 रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे…
कोल्हापूर : सद्यस्थितीत प्रीपेड पद्धतीने वीज मीटर बसणार येत नसून ग्राहकांना स्मार्ट मीटर पोस्टपेड पद्धतीनेच बसवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत या संदर्भात…
कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रकल्प तसेच इतर उपाययोजनासंदर्भात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी…
कुंभोज (विनोद शिंगे) – इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी सहाही आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत…
कुंभोज (विनोद शिंगे) दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी महानगरपालिकेचा 1043 कोटींचा वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेटसमोर सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार…