आपटेनगर रिंगरोड व हॉकी स्टेडियम येथील अनाधिकृत बांधकाम व पत्र्याचे रुफ काढले

कोल्हापूर  : बोंद्रेनगर, आपटेनगर रिंगरोड येथे रो हाऊसच्या पुढील सामासिक अंतरामधील दोन दुकान गाळे व बी वॉर्ड हॉकी स्टेडियम येथील ग्रीलवरील रुफचे अनाधिकृत बांधकाम केलेले आज काढण्यात आले. यामध्ये ए…

घरफाळा थकबाकी पोटी तीन गाळे सील

कोल्हापूर : घरफाळा विभागीय कार्यालय क्र. 4 अंतर्गत व्हिनस कॉर्नर परिसरामधील यशवंतराव उर्फ बाळासाहेब गोविदराव कोळसे, कुळ- अनिल रावबहादुर श्रेष्ठ, कुळ- उत्कर्ष एंटरप्रायजेस या मिळकतीमधील तीन गाळयांची सीलची कारवाई आज…

23 कनेक्शन खंडीत करुन रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुल

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागार्फत शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार, अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सदरबाजार, भंडारे गल्ली, गुरव…

दुधाळी येथील 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वीत करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचे अमृत योजनेअंतर्गत पंचगंगा प्रदुषण नियंत्रणासाठी दुधाळी येथे 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम काम सुरू आहे. या सुरु असलेल्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी करून…

घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सील

कोल्हापूर :- शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करुन देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही.       त्यामुळे आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत…

लोकाभिमुख, गतिशील व पारदर्शक कामकाज करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये प्रत्येक शासकीय योजना, शासकीय लाभ जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नागरीकांना सेवा देताना अधिक सुलभ सेवा देऊन…

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 11 व्यापाऱ्यांकडून 90 हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर  : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शना खाली हि मोहिम राबविण्यात येत…

घरफाळा थकबाकीपोटी संकल्पसिध्दी अपार्टमेंट मधील 24 मिळकती सिल

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आली आहे.   तरी देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे…

पाणीपुरवठा विभागाकडील 5 वसुली पथकामार्फत रु.1 कोटी 31 लाख इतकी थकीत रक्कम वसुल

कोल्हापुर:- महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. दि.10 डिसेंबर 2024 पासुन आजअखेर पाणीपुरवठा विभागातील 5 वसुली पथकामार्फत…

31 डिसेंबर रोजी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली

कोल्हापूर: मंगळवार, दि.31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेणेसाठी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.   यामध्ये रंकाळा तलाव उद्यान, पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान,…

🤙 8080365706