कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची आज कोल्हापूर महानगरपालिकेस भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. सदरची बैठक दुपारी आयुक्त कार्यालयातील…
कोल्हापूर :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा वसुली विभागाकडील सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता देयके जनरेट करण्यात आलेले आहेत. सदरची देयके भारतीय डाक विभागामार्फत शहर हद्दीतील मिळकत धारकांना वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले…
कोल्हापूर: राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह निमित्त महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट टयूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व्यंध्यत्व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरात प्रथमच हे शिबीर…
कोल्हापूर : बी वॉर्ड, रि.स.न.770 ही मिळकत आरक्षण क्रमांक 251 बगीच्यासाठी आरक्षित आहे. या आरक्षीत जागेमधील जागा मालकांपैकी रणजीत साळुंखे यांनी 11 विनापरवाना शेड उभाकरून ती भाड्याने दिले होती. त्यामुळे…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सी वॉर्ड, बिंदू चौक येथील जनरल मटण मार्केट रोड ते बडी मस्जिद, गंजी गल्ली या परीसरातील दुकानगाळया समोरील अनाधिकृत छपऱ्या, चिकन गाडया व शेड काढण्यात…
कोल्हापूर : महापालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटगृह पुर्नबांधणी अनुषंगाने महानगरपालिका मालकीचे केशवराव भोसले नाटगृहालगत असलेले 11 गाळेधारकांचे गाळे आज महापालिकेने ताब्यात घेतले. याबाबत येथील 14 गाळेधारकांना दि.11 मार्च 2025 रोजी…
कोल्हापूर :- दि.14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस.फोर्ट स्टिकींग जहाजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 55 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्दल अग्निशमन सेवा…
कोल्हापूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त…