नैसर्गिक शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे -‘आत्मा’ उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक…

‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप

कोल्‍हापूर: भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या कार्यक्रमांतर्गत…

आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

कोल्हापूर :चळवळीतील निष्ठावान सहकारी आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड.९ नोव्हेंबर २००२ साली झालेल्या ऊस आंदोलनात आण्णाप्पा पाणदारे व राजू पुदाले यांना साखर कारखान्याच्या गुंडानी बेदम…

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती सचिवपदी तानाजी दळवी यांची नियुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी तानाजी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाने निर्णय जाहीर केला या नियुक्तीबद्दल सभापती प्रकाश देसाई यांनी दळवी यांचा…

शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज –  अरुण डोंगळे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई (क्लाफ्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत दुग्ध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद…

‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक…

‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्य रक्तदान शिबीर संपन्न

कोल्‍हापूर: १ मे २०२५ जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना, आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल…

‘गोकुळ’ चा वर्तमान बोलणारी भिंत

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने नुकतेच पेट्रोल विक्री व्यवसायात पदार्पण केले. त्यासाठीचा पहिला पेट्रोल पंप हायवेवर गोकुळच्या दूध प्रक्रिया केंद्रास लागूनच उभा केला. गोकुळच्या दूध आणि दुग्ध पदार्थातील गुणवत्तेबाबत ग्राहकात प्रचंड विश्वास…

‘आबाजी श्री’ अमृत महोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर; उच्चांकी १७५ दूध उत्पादकांचा सहभाग…!

कोल्‍हापूर : गेली ५० वर्ष राजकीय, सामाजिक. शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी…

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा…

🤙 8080365706