कोल्हापूर प्रतिनिधी : लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय…
कसबा बावडा (प्रतिनिधी):आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी स्वप्ने असतात. ही स्वप्ने साकारण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात.आता कष्ट करून तुमच्या जीवनात यशस्वी व्हा.पुढील तीन वर्षात डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला एक…
कोल्हापूर प्रतिनिधी : काल शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात…
कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे आज (रविवारी) सकाळी ११ च्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. या दरवाजातून १४२८…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्याच्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून चेअरमन साहेबांनी लगेच गडबडीत पत्रक प्रसिद्धीस दिले.…
कोल्हापूर(प्रतिनिधी) : गोकुळच्या जिल्ह्याभरातील संस्था प्रतिनिधींनी तुमच्या गैरकाराभरावर बोलू नये, म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी बावड्यात सभा घेतली का ? कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा कसबा बावडा येथे…
कोल्हापूर (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानासाठी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप…
कोल्हापूर (प्रतिनिधी): काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे अशी मागणी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पुढे या प्रसिद्धी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कमवा व शिका योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकाच्या उंबरठ्यावर उभी असणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन संस्था परिसरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचे अर्थात आधुनिक शास्त्र आयुर्वेद, होमिओपॅथी अशा सर्व विद्याशास्त्रांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेस…