खोची येथे अमरसिंह पाटील फाऊंडेशनच्यावतीने केपीएल स्पधेचे आयोजन

कुंभोज (विनोद शिंगे) खोची (ता. हातकणंगले ) येथे अमरसिंग पाटील फाउंडेशन यांच्यावतीने KPL अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या KPL अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेचा बक्षीस वितरण…

नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा – प्रशासक के.मंजुलक्ष्मी

कोल्हापूर  : नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. तर सार्वजनिक गणेश उत्सव 2025 च्या अनुषंगाने इराणी खणीतील गाळ…

तंत्रज्ञान अधिविभागात ‘टेक्नोसिस २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान अधिविभाग,DOT) टेक्नोसिस २०२५ या राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटनासाठी रेमंड कॉटन इंडस्ट्रीचे वर्क्स हेड श्री. दीपककुमर गुप्ता,…

उचगाव येथे 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर:उचगाव येथे आप्पा वाइंगडे स्पोर्ट्स आयोजित खासदार व आमदार चषक 2025 भव्य डे नाईट फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले…

‘गोकुळ’तर्फे कृत्रिम रेतन सेवकांना रेतन साहित्य वाटप

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ)  सलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या वतीने दिली जाणारी सेवा अधिक कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण  होण्यासाठी संघाच्यावतीने कृत्रिम  रेतन सेवक यांना प्रोत्साहनपर दैनंदिन वापराकरिता…

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर

कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण १२२१ मंडल स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ९६३ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा…

मंत्री आबिटकर यांच्या हस्ते आजरा येथील पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ

कोल्हापूर : रामतिर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, आजरा, ता.आजरा या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.…

लाँग लाईफ मोती महल RPL विजेता

कोल्हापूर : लाँग लाईफ मोतीमहल संघाने आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले . तर एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघ उपविजेता ठरला.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने मेरी वेदर मैदानावर प्रकाश झोतात ही…

भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय ‘मोफत क्लॉथ पेंटिंग क्लासेस’ कार्यशाळा

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय ‘मोफत क्लॉथ पेंटिंग क्लासेस’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती…

लाँग लाईफ मोती महल आरपीएलचा विजेता

कोल्हापूर : लाँग लाईफ मोतीमहल संघाने आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले . तर एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघ उपविजेता ठरला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने मेरी वेदर मैदानावर प्रकाश झोतात…

🤙 8080365706