आ. चंद्रदीप नरकेंची सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्यासोबत बैठक

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्यासोबत आमदार चंद्रदीप नरकेंची बैठक पार पडली. करवीर मतदारसंघातील जितके राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्ग आहेत या सर्व मार्गांवरील खड्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण आणि पॅचवर्क…

आजरा शहरातील छ. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण

कोल्हापूर : आजरा शहरातील शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा, समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश देत रयतेचे…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे दिले निर्देश

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच सीपीआर रुग्णालयातील विकास कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी…

कोल्हापूर महानगरपालिकेच्या  घरफाळा देयकामधील चालू मागणीवर दि.30 जून अखेर करामध्ये 6 टक्के सवलत योजना

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा वसुली विभागाकडील सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता देयके जनरेट करण्यात आलेले आहेत. सदरची देयके भारतीय डाक विभागामार्फत शहर हद्दीतील मिळकत धारकांना वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ;कोकण कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार

तळसंदे: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना कृषीविज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात…

भाजपने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खा. धनंजय महाडिक यांनी दिली शिये गावाला भेट

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा,…

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘सहकार दरबार’

कोल्हापुर : जिल्ह्यातील पतसंस्था, सेवा संस्था आणि इतर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि तक्रारींचे वेळेत निरसन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘सहकार दरबार’ आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील सहकारी संस्था…

शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांना जर्मन पेटंट माहिती तंत्रज्ञानाला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाचा शोध

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांनी आपल्या संशोधक विद्यार्थ्यांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाच्या अनुषंगाने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाला नुकतेच जर्मन पेटंट मिळाले आहे. ‘सिस्टीम फॉर…

आ. अमल महाडिक यांच्या हस्ते पुलाची शिरोली येथे दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप कार्यक्रम

कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने लोक सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते 161 दिव्यांगाना…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “स्पंदन 2025” कार्यक्रमाचे उद्घाटन

कोल्हापूर : सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “स्पंदन 2025” या कार्यक्रमाचे उद्घाटन…

🤙 8080365706