म्हालसवडे / प्रतिनिधी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सीनियर सर्जन डॉ. सोपान चौगुले यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय’ अत्यंत प्रतिष्ठेचा “यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दिपस्तंभ गौरव पुरस्कार सन २०२५ – २६” हा…
कुंभोज ( विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 551 व्या स्थानी झेप घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल…
सावर्डे बुद्रुक,प्रतिनिधी स्व.विक्रमसिंह घाटगे यांच्या संस्काराप्रमाणे लोकप्रिय कामांपेक्षा लोकहिताच्या कामाला प्राधान्य दिले असून यापुढेही ते देत राहू.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. सावर्डे बुद्रुक (ता.कागल)येथे घाटगे यांच्या…
कोल्हापूर : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे सोमवार (दि. 28) रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी…
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संपूर्ण देशातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात…
कोल्हापूर : शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे संपूर्ण शहराला पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा…
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्यासोबत आमदार चंद्रदीप नरकेंची बैठक पार पडली. करवीर मतदारसंघातील जितके राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्ग आहेत या सर्व मार्गांवरील खड्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण आणि पॅचवर्क…
कोल्हापूर : आजरा शहरातील शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा, समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश देत रयतेचे…
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच सीपीआर रुग्णालयातील विकास कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा वसुली विभागाकडील सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता देयके जनरेट करण्यात आलेले आहेत. सदरची देयके भारतीय डाक विभागामार्फत शहर हद्दीतील मिळकत धारकांना वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले…