फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांची ‘मेटाफर’ यशवंत लघुपट महोत्सवात झळकली!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफर’ या लघुपटाची मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रतिष्ठेच्या यशवंत लघुपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवड झाली. येथील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना उद्योग- व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य वितरण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज मागणीसाठी बँकेकडे लाडक्या बहिणींचा ओघ वाढला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र…

वेदनेचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज: ‘जेएनयू’तील प्रा. विवेक कुमार

 कोल्हापूर : कौटुंबिक आणि सामाजिक अंत:प्रवाह समजून घेताना वेदनेचे समाजशास्त्रही समजून घेण्याची आज महत्त्वाची गरज आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी हे आव्हान पेलले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. विवेक कुमार…

आ. अमल महाडिक यांच्या हस्ते न्यू वाडदेत प्रॉपर्टी कार्डचे वितरण

कोल्हापूर : मौजे न्यू वाडदे येथील ग्रामस्थांना स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेल्या प्रॉपर्टी कार्डचे वितरण आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. गेली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या ग्रामस्थांना…

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात वर्षभरात केंद्रीय विद्यालय सुरू होणार ;खा. धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर :  केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्‍या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम येत्या…

कदमवाडीतील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचे लोकार्पण

म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील तेरसवाडी पैकी कदमवाडी येथील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचा कळसरोहन व मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती…

मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : नांदोली (ता.भुदरगड) येथील ग्रामदैवत श्री नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण व लोकार्पण सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण चालू

कोल्हापूर : शनिवार दि.10 मे 2025 पासून सकाळी व संध्याकाळी  शुटिंगचे ट्रेनिंग प्रशिक्षण कोल्हापूर म्युनिसिपल कार्पोरेशन एअर रायफल ट्रेनिंग सेंटरमार्फत देण्यात येणार आहे.  कोल्हापूर म्युनिसिपल कार्पोरेशन एअर रायफल ट्रेनिंग सेंटरची…

सन २०२४-२०२५ च्या सेवक संचानुसार रिक्त-अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया थांबवावी; जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी सन २०२४ -२५ सेवक संच्यानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समोयजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.…

शहापुर येथे बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव 

कुंभोज (विनोद शिंगे) श्री बिरदेव मंदिर, शहापूर चौक येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीभावाने “श्री बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन प्रसंगी आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रम…

🤙 8080365706