जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून ४१ जणांना उमेदवारी, तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीच्यावतीनं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली…

शहराच्या विकासाला दिशा देणारा सकारात्मक संघर्ष आपल्याला करायचा आहे : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 34 नगरसेवकांच्या सत्कार सोहळा  खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर, आ . सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज संजय पाटील…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘करवीर’मधील काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती

कोल्हापूर:करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुकांच्या मुलाखती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर आणि आ . सतेज पाटील यांच्या…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी ऋतुराज पाटील यांची नियुक्ती कुलपती डाॅ. संजय पाटील यांची घोषणा

कोल्हापूर: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डाॅ. संजय पाटील यांनी केली. तळसंदे…

महायुतीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय शहरवासियांचे : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न…

कोल्हापूर महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

कागल:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती म्हणून…

कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू, महायुतीला जिंकून देणाऱ्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार: खा. धनंजय महाडिक 

कोल्हापूर:कोल्हापूरच्या जनतेने महापालिकेची सत्ता मोठ्या विश्वासाने महायुतीकडे सोपवली आहे. जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. निवडणूक काळात जाहीर झालेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याचा महायुतीचा नक्कीच प्रयत्न असेल. कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू…

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया…… !

कोल्हापूर:” कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली याचा मनस्वी आनंद आहे. परंतु, जागा कमी मिळाल्या याचे दुःखही होत आहे. जो एकटा लढतो त्याला निवडणुकीत सहानुभूती मिळत असते. त्यामुळेच कदाचित काँग्रेसला अधिक…

कोल्हापूरकरांनी केवळ सत्तांतरच केले नाही, तर भविष्यातील आधुनिक आणि सुसज्ज कोल्हापूरच्या संकल्पनेवर विश्वास दाखविला : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती सोबत आहे.…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभ

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. उद्योगपती…

🤙 8080365706