महानंद सहकारी दूध संघ आता गुजरातकडे….

मुंबई: राज्य सरकारचा अंकुश असलेला महानंद सहकारी दूध संघ हा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (NDDB) चालवायला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही आता गुजरातला जाणार…

20 जानवारीपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, त्यानंतर आम्ही ऐकणार नाही ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई: मराठा वादळ मुंबईवर धडकण्यासाठी सज्ज होत असल्याने धडकी भरलेल्या मिंधे सरकारने आज ‘मराठा योद्धा’ मनोज जरांगे यांना थोडं सबुरीने घ्या, अशी विनंती केली, मात्र ती जरांगे यांनी सपशेल धुडकावून…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष: अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला… वृषभ : खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल.  मिथुन: तब्बेत बिघडेल.…

गॅस आणि ऍसिडिटीने हैराण आहात तर करा हे घरगुती उपाय….

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे पोटात गॅस, फुगवणे आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू लागतात. आजकाल लोक पचनाच्या अशा समस्यांनी त्रस्त आहेत.खूप जड किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने, व्यायाम न केल्याने…

गावागावात ‘आरोग्य मंदिरे’भाजपा सरकारचा नव्या वर्षाचा संकल्प!

कोल्हापूर (प्रतिनिधी) भाविक जनतेची अस्मिताचिन्हे असलेल्या तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांच्या विकासाबरोबरच केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील गावागावात ‘जन आरोग्य मंदिरे’ उभारण्याचे ठरविले आहे. ‘हेल्दी नेशन-वेल्दी नेशन’ या संकल्पाद्वारे देशभर अद्ययावत आरोग्य…

भूमी अभिलेख कार्यालयातील दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव आणि चालक उदय शेळके यांना तक्रारदाराचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी 15 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. सदर…

राजाराम  कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण…

कोल्हापूर: राजाराम कारखान्याचा राजकिय संघर्ष वाढत असतानाच आज कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चटणीस यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज कसबा बावड्यात घडली आहे. राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामात विरोधी गटातील…

भाजपच्या नवनियुक्त कार्यकारिणीच्या नियुक्तीपत्रांचे खास. धनंजय महाडिक यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या, जिल्हा कार्यकारिणीमध्ये ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. नूतन पदाधिकार्‍यांनी पक्षाचे शिलेदार…

कामगारांच्या कलागुणांना वाव देणारा अत्यंत स्तुत्य उपक्रम – आम.जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) कामगारांना व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना जागा निर्माण करून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोल्हापूरमध्ये मागील तीन वर्षापासून सुरु असणारी ही विभागीय स्पर्धा अत्यंत कसोशीने सुरु आहे. कामगार…

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतिमान केल्या असून येत्या दोन-अडीच वर्षांत शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.पाटगाव धरणाचे…

🤙 8080365706