सत्य परेशान हो सकता हे पराजित नही; शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विजय : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिक्कामोर्तब केले. खरी शिवसेना हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

‘ माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करा – जि. प. सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा योजनेतंर्गत जिल्हयात माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानातून शाळेची गुणवत्ता वाढवून लाखोंची…

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर( प्रतिनिधी)जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध, सुरक्षित व शास्वत पाणीपुरवठा करणे प्रमुख उद्दिष्ट असून जल जीवन मिशनचा पाणी गुणवत्ता हा अविभाज्य घटक आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता…

नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला… म्हणाले 

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. गेल्या दिड वर्षापासून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. आज सभागृहात दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नार्वेकरांनी…

पुरस्कार स्वीकारण्याची संधी कर्मचाऱ्यांना देऊन शाहू साखर कारखान्याने केला गौरव

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळालेला’सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार स्वीकारण्याची संधी पदाधिकाऱ्यांसमवेत सात कर्मचाऱ्यांना दिली आहे.पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण अध्यक्ष शरद पवार…

श्रीमती सीमा विजय सावंत यांचे दुःख निधन …

कोल्हापूर : मेन पोस्ट ऑफिस चौक रमणमळा परिसरातील श्रीमती सीमा विजय सावंत यांचे आज पहाटे सहा वाजता अकस्मिक दुःख निधन झाले त्यांचे रक्षाविशेषण शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे…

गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन….

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा (नवी मुबंई) येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन…

विचार करायला लावणाऱ्या “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

कोल्हापूर: अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला…

मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय…

मुंबई: आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्याचवेळी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.त्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा…

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर  आज लागणार…

मुंबई: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर  बुधवारी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत.शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र…

🤙 8080365706