पालघरमध्ये झांझरोळी धरणाला भगदाड….

पालघर: पालघर तालुक्यातील माहीम – केळवा लघुपाटबंधारे योजनेवरील केळवे रोड (झांझरोळी) येथील धरणाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या मुख्य पाणी सोडण्याच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस भगदाड पडले असून त्यामधून गळती वाढली आहे. यामुळे…

साताऱ्यात कोयना धरण परिसरात बसले भूकंपाचे हादरे….

सातारा : सातारा जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. पण हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असल्याने कोणतीही वित्त आणि जिवीतहानी झालेली नाही. आतापर्यंत…

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा…

सोने – चांदीचे दर उतरले

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,५१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८३० रुपये प्रति १०…

महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज

सोलापूर : महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज आहे. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमुळे अलीकडे पक्षी घायाळ होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी तालुका पातळीवर पक्षी अधिवास उपचार केंद्रे…

महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर छत्री उभारण्याची शिवसेची मागणी…

मुंबई : देशासाठी, समाजासाठी मोठे योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांचे पुतळे मुंबईत ठिकठिकाणी आहेत. या महापुरुषांच्या पुतळ्यांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा, अशी मागणी शिवसेनेने मुंबई…

साखर कारखान्यांच्या प्रश्न निकालात…..निर्णयाचे साखर पट्टय़ामध्ये जोरदार स्वागत…..

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या प्राप्तिकर आकारणीचा प्रश्न निकालात निघाल्याने त्याचे साखर पट्टय़ामध्ये जोरदार स्वागत करण्यात येत आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा असल्याने…

राज्यात हळूहळू तिसरी लाट तीव्र…आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे दक्षतेचे आवाहन

जालना : आपण हळूहळू करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सर्वाधिक रुग्णसंख्येकडे चाललो आहोत. त्यामुळे राज्यात सर्वांनाच अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले,की राज्य…

आजचं राशीभविष्य, शनिवार, ८ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनिवार, ८ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

चाफळ येथील श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश

कराड | पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले चाफळ येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रातीला (दि. 14 जानेवारी) सीतामाईची यात्रा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडते.यादिवशी चाफळला मकर संक्रातीचे हळदी-…