कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने 1999 पासून कायम काँग्रेस-राष्ट्रवादी युतीमध्ये राष्ट्रवादीला मिळत गेला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कोल्हापूर यांनी काढलेल्या…
कसबा बावडा: महिलांमध्ये नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे अवघड नाही. स्वतःचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःसाठी महिलांनी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर…
कोल्हापूर : उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील यांनी केले. दक्षिण ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक उंचगाव येथे मंगेश्वर मंदिरात पार पडली त्यावेळी…
मुंबई: भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज…
चाळीसगाव : महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन…
शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. बेल पत्र वाहतात. बेल पत्र हे भगवान शंकराला प्रिय आहे, ते वाहिल्याने देव प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.पण तुम्हाला माहित आहे का की, जेवढं या…
कोल्हापूर: सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन…
कोल्हापूर : जील्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी वैजनाथ कराड हे नुकतेच रुजू झाले . त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. कराड सध्या राधानगरी पंचायत समितीमध्ये उपअभियंता…
गारगोटी : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात…