शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे पेन्शनचे वाटप

उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ७ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण बाळ,…

४१ औषधे होणार स्वस्त : नागरिकांना मोठा दिलासा

भारत सरकारने भारतातील काही महत्वपूर्ण आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित केल्या आहेत. मधुमेह, अंगदुखी,…

शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवली

राज्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेची काही अनुदानित आणि काही विनाअनुदानित महाविद्यालये असतील, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करणार्‍या शिक्षकांना त्याच संस्थेच्या अनुदानित महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे  स्पष्ट झाले आहे. मुंबई…

राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे. पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची…

माजगाव येथील तरुणा खून

माजगाव , ता. राधानगरी : अनिकेत भीमराव कांबळे वय वर्षे 25 या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केल्याची मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून बुधवारी सकाळी शेताकडे…

सकाळी सूर्यनमस्कार घालण्याचे जबरदस्त फायदे

सूर्य नमस्कार हे रिकाम्या पोटी सकाळी लवकर घातले जातात. सूर्य नमस्कार योगची प्रक्रिया साधारण १२ चरणांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये करावं लागतं.  नियमित सूर्य नमस्कार…

आयपीएल 2024 मधील सर्वात मोठा सामना 18 मे रोजी

आयपीएल 2024 मधील सर्वात मोठा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. प्लेऑफसाठी कोण पात्र ठरतो आणि कोणाचा प्रवास इथेच संपतो हे या एका सामन्यातून ठरणार…

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 1 जून पासून E-Office प्रणाली

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत 1 जून पासून प्रभावीपणे E-Office प्रणालीचा वापर सर्व विभागांत करणेत येणार आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजात संगणकाचा जास्तीत जास्त वापर करुन शासकीय कामकाज गतिमान व्हावे,…

ओटीटीवर प्रदर्शित होणार मराठी सिनेमा

हिंदी व इंग्रजी सिनेमा, वेब सीरिजप्रमाणेच आता मराठीतही थिएटरमध्ये न प्रदर्शित करता थेट ओटीटीवर रिलीज करण्याचे प्रयोग निर्माते करत आहेत. लवकरच ‘रंगीत’ नावाचा मराठी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या…

डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन

डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी ‘जी पॅट’ एक्झामबाबत मार्गदर्शनपर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. प्राचार्य डॉ. सी एम जंगमे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या…

🤙 9921334545