सोमवारची ईद-ए-मिलाद ची शासकीय सुट्टी रद्द ;

मुंबई: गणेश उत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशी दिवशी अकरा दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. त्यासोबत सोमवारी ईद-ए-मिलाद सण आहे.…

राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडी देवालयाला दोन कोटींचा निधी मंजूर ;

कोल्हापूर: चक्रेश्वरवाडी (ता.राधानगरी) येथील चक्रेश्वर तीर्थक्षेत्र देवालयास ‘ब’ वर्ग यात्रास्थळ योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांना निधीचे पत्र सुपूर्त करण्यात आले. चक्रेश्वरवाडी येथे…

बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ;

कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून बदललेल्या वातावरणामुळे सर्दी तापाच्यारुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. हे बदललेले वातावरण आरोग्यासाठी अपायकारक असून, यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे.       या वातावरणाचा परिणाम…

स्मशानशेड अभावी कुरणेवाडीत मृतदेहावर उघड्यावरच कराव लागत आहे अंत्यसंस्कार;

कोल्हापूर : धामोड पैकी कुरणेवाडी (ता.राधानगरी) येथे मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु स्मशानभूमीचे काम रेंगाळलेले आहे . यामुळे पावसाळ्यात मृतदेहाची विटंबना…

कोल्हापूर – पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबर पासून धावणार

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी वंदे भारत ची मागणी पूर्ण झाली आहे. 16 सप्टेंबर पासून कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत धावणार आहे. पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद…

करवीर तालुक्यातील न्यू वाडदेतील शिवशक्ती तरुण मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवशक्ती तरुण मंडळ. शिवनगर न्यू वाडदे या मंडळाचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वाटप न्यू वाडदे चे संरपच दत्तात्रय पाटील…

कौशल्य विकास केंद्रांमधून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : राज्यातील एक हजार ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे’ उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिनांक 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 36…

अरविंद केजरीवालांची जेलमधून सुटका ;आप कडून साखर वाटून जल्लोष

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून सीबीआय ने अटक केली होती. गेले पाच महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका…

कॉ. सिताराम येचुरी यांच्या निधनानिमित्त इंडिया आणि महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी शोकसभा

कोल्हापूर : सीपीएमचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्समध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधना निमित्त रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे…

कोल्हापूर जिल्ह्यातील तलावांच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून रु. ३५ कोटी ९७ लाखांचा निधी; राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : राज्यातील विविध तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरण राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुकाणू समितीमार्फत कोट्यावधी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तलावांच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी रुपये…

🤙 8080365706