कोल्हापूर : अत्यंत आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशा वंदे भारत एक्सप्रेस मधून, आता कोल्हापूर ते पुणे प्रवास करता येणार आहे. १६ सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर…
कोल्हापूर : गणेशोत्सव काळामध्ये गांधीनगरमध्ये देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कार्बाइट सदृश्य रासायनिक गॅस भरून फुगे फुगवले जातात. कोणत्याही हॉलमार्क शिवाय असणारी सिलेंडर घेउन गर्दीच्या ठिकाणी…
कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे कुंभोज तालुका हातकलंगले येथे गेल्या चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या प्राथमिक आरोग्यं केद्राच्या इमारतीचे बांधकाम जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. परिणामी राजकीय…
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी करण्याची मराठा आंदोलकांची पद्धत आजही कायम राहिली असून,धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात पक्षमेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले असता, त्यांना…
मुंबई : देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात…
कोल्हापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाबाबत लोकसभा निवडणुकीत खोटा गैरसमज पसरवून भारतीय जनतेची इंडिया व महाविकास आघाडीने घोर फसवणूक केली आहे. देशातील मोदी सरकार आणि राज्यातील…
कोल्हापूर प्रतिनिधी :सौरभ पाटील कागल तालुक्यातील बाचणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा समरजीतसिंहा घाटगे यांच्या उपस्थितित संपन्न झाला. आजवर या आरोग्य केंद्राच्या पूर्णत्वासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला असून…
कोल्हापूर : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. परंतु,…
कोल्हापूर : लोटेवाडी (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याचा वैरणीचा भारा अंगावर पडून मृत्यू झाला. धोंडीराम मारुती परीट (वय 32) असे या शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद भुदरगड पोलीसांत झाली आहे. मिळालेली…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक केलेल्यांची नावे असून, ठाणे पोलिसांच्या सायबर…