चंद्रदीप नरकेंच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर: वाशी येथील, बुडके गल्ली व गोठम गल्ली येथील, अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधकाम करण्यासाठी नागरी सुविधा योजनेतून 25 लाख रुपये तर दलित वस्ती मधील अंतर्गत…

गोरगरिबांच्या सेवेत आत्मिक समाधान,५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्रे वाटप : हसन मुश्रीफ

कागल : हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रुग्णवाहिका शववाहिका तसेच ५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्र वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होते.   मुश्रीफ म्हणाले,’राष्ट्रीयकृत बँकांना आपल्या नफ्यातून सामाजिक…

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, लोकसभा व राज्यभेत जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार: राहुल गांधी

कोल्हापूर : दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून…

नंदकुमार साळोखे यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्याहस्ते शेती मित्र पुरस्कार प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील पत्रकार नंदकुमार साळोखे यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री .धनंजय मुंडे यांच्या शुभ…

राहुल गांधींनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी भेट दिली व त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. सत्य, समता, सामाजिक न्याय या तत्वांना पुढे…

राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचे अनावरण आज कसबा बावडा भगवा चौक येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व नेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. हा भव्य पुतळा शौर्य,…

राजूबाबा आवळेंच्या उपस्थितीत अतिग्रे येथे तालुकास्तरीय अधिवेशन व महिला जनजागृती मेळावा संपन्न

कोल्हापूर : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना हातकणंगले यांच्या तर्फे अतिग्रे येथे तालुकास्तरीय अधिवेशन व महिला जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार राजूबाबा आवळे उपस्थित…

राहुल गांधींनी जिंकली मने, उचगावात टेम्पो चालकाच्या घरी दिली भेट

कोल्हापूर – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूरात दाखल झालेयत. विमानतळावरून ते थेट उंचगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाले आणि ते टेंपो चालक अजित…

कवठेगुलंद येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर : कवठेगुलंद येथील युवराज जगताप यांनी यड्रावकर गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले,रनजीत शिंदे,आनंदा कुम्मे, श्रीकांत महाडिक,युवराज…

राहुल गांधी कोल्हापुरात दाखल: विमानतळावर स्वागत 

कोल्हापूर: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केले.विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा कोल्हापूर दौरा…

🤙 8080365706