इंगळी गावच्या पूरबाधित ग्रामस्थांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत बैठक संपन्न

कुंभोज : इंगळी गावातील पुरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळावे याकरिता इंगळी गावचे शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत…

हातकणंगले विधानसभा निवडणुकीत भाजप कडून भास्कर शेट्टे यांच्या नावाची चर्चा

कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून एकेकाळी आमदारकीची निवडणूक राष्ट्रवादी या पक्षाच्या माध्यमातून तसेच शिवसेनेच्या माध्यमातून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून तिरफळ मतात पराभव पत्करलेले भास्कर शेटे यांनी सध्या…

स्क्रॅपवाल्या तरुणाला सोन्याची अंगठी; कृष्णराज महाडिक यांचे दातृत्व

कोल्हापूर: सुरेल आवाजात गाणी गाऊन लक्ष वेधणारा आणि स्क्रॅपचे साहित्य गोळा करणारा एक अवलिया राजारामपूरीमध्ये फिरत असतो. भंगारवाला अशी ओळख असलेल्या, त्या व्यक्तीच्या गळ्यात मात्र सुरांची जादू आहे. दौलतनगर परिसरात…

हसन मुश्रीफ यांच्या फंडातून नंद्याळ येथे सव्वा कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण

कागल : नंद्याळ, ता‌. कागल महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून नंद्याळ, ता. कागल येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व शुभारंभ गोकुळ दूध…

समरजित घाटगेंच्या हस्ते व्हन्नूर येथील प्रवेशद्वार कमानीचा उद्घाटन समारंभ  संपन्न

कोल्हापूर: कागल तालुक्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून व्हन्नूर फाटा या ठिकाणी त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे.     आज या प्रवेशद्वार…

विधानसभा निवडणुकीत कागल येथील अनेक तरुणांचा हसन मुश्रीफांना पाठिंबा

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रभावित होऊन, गलगले ता. कागल येथील अनेक तरूणांनी येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ…

कोल्हापूरला टार्गेट केले जात आहे का ? : सतेज पाटील

कोल्हापूर: शांत आणि समृद्ध शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. पण गांजा, चरस बरोबर आता कोकेन सारखे ड्रग्स खुलेआम पुरविणारे रॅकेट तयार झाल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. काही दिवसापूर्वी कोकेन विकायला आलेल्या…

सतेज पाटील यांच्या हस्ते शाहूनगर, दौलतनगर भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड आदेशाचे वाटप

कोल्हापर : कोल्हापर दक्षिण मतदारसंघातील शाहूनगर, दौलतगर परिसरातील 149 नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड आदेशाचे वाटप आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.   या प्रसंगी शशिकांत खोत, सुरेश ढोणुक्षे, श्रीमती संगीता देवेकर,…

चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वाखाली शिंगणापूरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत सुरेश पाटील, त्यांचे सहकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.   यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले, “माझ्या भगिनींची संख्या…

स्वप्निल कुसळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते दोन कोटींचा धनादेश प्रदान

मुंबई : पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात…

🤙 8080365706