ठरलं तर मग… राज्यात आजच आचारसंहिता लागू होणार!

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीपासून लागणार याबाबतची चर्चा सुरु असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा जाहीर करण्यासाठी…

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. मात्र वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.…

दौलतवाडीत हसन मुश्रीफ यांच्या फंडातून व्यायाम शाळेच्या साहित्याचे लोकार्पण 

कागल : दौलतवाडी (ता. कागल) येथील वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून छावा व्यायाम शाळेच्या साहित्याचा लोकार्पण सोहळा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध…

सत्ता असताना भाजपला प्रॉपर्टी कार्ड देता आली नाहीत : सतेज पाटील यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : गेली अडीच वर्ष राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यांचा हात कुणी धरले होते, अशा शब्दांत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज…

उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासणीत त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यामुळं त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती…

धनंजय महाडिक यांचा हस्ते गडमुडशिंगी येथील शाळा इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: गडमुडशिंगी येथील कुमार व कन्या विद्यामंदिर नवीन शाळा इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाकडून महापरेशन संस्थेच्या…

हसन मुश्रीफ यांच्या फंडातून माद्याळ येथील साकव पुलाचा शुभारंभ

कागल : माद्याळ, ता. कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून 48 लाखाचे चौगलेवाडी वड्यावरील (साकव) पुलाचे शुभारंभ सरसेनापती…

आजरा तालुक्यातील ‘सर्फनाला मध्यम प्रकल्पाचे’ पाणीपूजन कार्यक्रम प्रकाश आबिटकरांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : आजरा तालुक्याच्या पश्चिम विभागाला बारमाही पाणी देणारा सर्फनाला मध्यम प्रकल्प पुर्णत्वास गेला असून या प्रकल्पाचे पाणीपूजन प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  …

भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी आहे- डॉ. सुजित मिणचेकर

कोल्हापूर :पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमास्थळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी भेट देऊन तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठवाडा शेतकरी आसूड मोर्चा 

नांदेड : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, झोपलेल्या शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.   मोर्चाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती…

🤙 8080365706