कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी तालुक्यातील मतदान तयारीबाबतचा प्रत्यक्ष जावून आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक कामाशी निगडीत कार्यालय प्रमुख, फिरते तपासणी…
कुंभोज (विनोद शिंगे ) सध्या हातकणंगले विधानसभा गुप्त निवडणूक प्रचार यंत्रणेला चांगल्याच पद्धतीने जोर आला असून आचारसंहिता जाहीर होताच सर्व खुल्या प्रचार यंत्रणा थंडावल्या गेल्या असून आता गुप्त बैठकांना सर्वच…
कोल्हापूर:वडगाव (ता. कागल) येथील नागरिकांमध्ये उलट्याची गेल्या शनिवारपासून लागण झाली. शुक्रवारी (ता. ११) नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी प्रसाद म्हणून केलेल्या दूध-सरबत यातून ४२ रुग्णांना ही विषबाधा झाली. आठ रुग्ण गडहिंग्लज आणि…
कोल्हापूर : स्व. पी. एन. पाटील साहेबांच्या निधनानंतर, खासदार निलेश लंके यांचे बंधू, दीपक लंके, राहुल पी.एन. पाटील यांना भेटण्यासाठी आले. त्यानंतर, खासदार निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना थेट…
कोल्हापूर: आज भामटे येथील श्रीराम दूध संस्थेचे मा.चेअरमन व माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी हर्षद देसाई, सुरज देसाई, अरुण देसाई,…
मुंबई : कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील एच.आर.जाधव सहकार समुहातील भैरवनाथ सांस्कृतिक हाॅलचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सहकारामुळे गावपातळीवर विकास सेवा संस्था,पतसंस्था,पाणी पुरवठा संस्थांच्या…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) रूकडी गावचे सुपुत्र सुरेश उर्फ बबन तातोबा चौगुले श्रीनगर ते कन्याकुमारी या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी जागृतीचा संदेश देत चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास 22 दिवसांमध्ये पूर्ण…
कोल्हापूर : हेरवाड येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या म्हाबुब सुबहानी पीर यांच्या ऊरुसाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.या धार्मिक सोहळ्यात विविध धर्मीय भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी महाप्रसादाचे वाटप शरद कारखान्याचे…
कोल्हापूर : प्र.क्र. १६, शिवाजी पार्क येथील ‘गद्रे बालोद्यान’ येथे होत असलेल्या, सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला. …