दानोळी येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर:दानोळी येथील नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर गटात प्रवेश केला.   यावेळी अजय माने,आनंदा फोंडे,उदय माने,अरविंद माने,अजय प्रकाश माने,चंद्रकांत परीट,सावकर माने,विशाल नाईक,इमाम महात,रोशन माने,दीपक माने,आकाश माने,पवन…

पिंपळगाव खुर्द  येथील समरजीत घाटगे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथील पंडीत आकुर्डे व अमर आकुर्डे यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन…

मूरगूड येथे समरजीत घाटगेंनी वृत्तपत्र विक्रेत्यांशी संवाद साधला

कोल्हापूर:मूरगूड येथे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त समरजीत घाटगे हे उपस्थित राहून, वृत्तपत्र विक्रेता बांधवांशी संवाद साधला. आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला जाहीर पाठिंबा आम्हा सर्वांचे मनोबल…

इस्पुर्ली येथील कार्यकर्त्यांने काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला

कोल्हापूर: दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील आनंदा कोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने आमदार ऋतुराज पाटील सतेज पाटील आणि काँग्रेसला रामराम ढोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.     दबावाच्या आणि स्वार्थाच्या…

राजेश क्षीरसागर यांच्याकडून अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

कोल्हापूर: अनाथ व गरीब विद्यार्थ्यांची संजीवनी असणाऱ्या सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मिरजकर तिकटी येथे दिवाळीच्या औचित्यावर त्यांच्या भविष्याची जडणघडण होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांनी शैक्षणिक…

खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर : राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाच वर्षात केलेली विकासकामे व कार्यशैलीवर प्रभावित होऊन खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला.       फिरोज मोकाशी,चेतन कदम,राहुल…

राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त मुंबईतील नायगाव येथे शहीदांना मानवंदना

मुंबई:राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदान येथे शहीद झालेल्या पोलीस बांधवांना मानवंदना दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन देखील उपस्थित होते.     यावेळी…

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल आवाडे यांनी घेतले गणपतीचे दर्शन

कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीची आरती राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात…

ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार : अमल महाडिक

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, कोल्हापुरातील प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.…

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा

कोल्हापूर (संग्राम पाटील) कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झाली. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला. शिवानी पाटील आणि…

🤙 8080365706