के. पी. पाटील यांना आजरा तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार; महाविकास आघाडी ताकदीने मैदानात

आजरा : महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नव्या जोमाने ताकदीने मैदानात उतरले आहेत.  उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत…

अशोक मानेंना पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने दिला पाठिंबा

कोल्हापूर: हातगणंगले विधानसभेचे उमेदवार अशोक माने यांना पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेकडून पाठींबा देण्यात आला. विविध संघटनांचा मिळणारा पाठिंबा हा मी गेल्या पाच वर्षात हातकणंगले विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची पोचपावती…

मी यड्रावकर गटात याआधीच प्रवेश केलेला असून यापुढेही यड्रावकरांकरिताच काम करणार- विश्वास बालीघाटे

कोल्हापूर : आमदार राजेंद्र पाटील- (यड्रावकर) यांची विकासात्मक दृष्टीकोन पाहून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील- (यड्रावकर) यांच्यासोबत राहण्याचा मी व माझ्या इतर सहकार्यांनी ठरविलेले असून यापुढेही त्यांच्यासाठीच…

राजेंद्र पाटील यड्रावकरांना जयसिंगपूरातील संपूर्ण वडार समाजाने दिला पाठिंबा

  जयसिंगपूर : राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जयसिंगपूर येथील संपूर्ण वडार समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतलेल्या बद्दल यड्रावकरांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धारही यावेळी समाजातील बांधवांनी…

उबाठा गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शुभांगी पवारांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : उबाठा गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वडणगे येथील शुभांगी सुनील पवार, यांनी उबाठा गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांची शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख पदी (कार्यक्षेत्र- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर…

डॉ.सुजित मिणचेकर यांना विजयी गुलाल लावल्या शिवाय स्वाभिमानचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी मेळावा वडगाव येथे संपन्न झाला. यावेळी…

सावर्डे बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटाला खिंडार

कोल्हापूर:सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील समरजित घाटगे गटातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेच्या चुलीपर्यंत विविध शासकीय योजना तसेच कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास यावर…

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नौटंकी व दलबदलू  आबिटकरांना वेळीच रोखा : के. पी. पाटील यांचा आरोप

सरवडे : गरीब शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली उभारलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर ओलीताखाली आलेल्या पाण्यावर अदानी कंपनीशी हातमिळवणी करत पाण्याचा हिस्सा देण्याचा घाट घालत गरीब शेतकऱ्यांचे पाणी उद्योगपतींना विकणारा…

मुश्रीफांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचे गोरंबेपासून धावत जाऊन दख्खनच्या राजाला साकडे

कागल : हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी गोरंबे (ता.कागल) येथील दयानंद बाळासाहेब जाधव याने गोरंबेपासून सतत धावत जाऊन दख्खनचा राजा श्री.जोतिबा देवाला साकडे घातले व श्री.जोतिबा देवालयावरुन आणलेला विजयाचा गुलाल त्याने…

भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातंय; पेठवडगावमधील मेळाव्यात खदखद व्यक्त

पेठवडगाव : हातकणंगले विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागाच्या कार्यकर्त्यांनी पेठ वडगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळावा घेतला. कार्यकर्त्यांनी आम्ही…

🤙 8080365706