परिते येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरकेंना पाठिंबा

कोल्हापूर: भोगावती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक, केदारलिंग वि.का.स. संस्थेचे संचालक, तसेच विविध सहकारी संस्थांचे संस्थापक/चेअरमन मा.सुनील आनंदराव कारंडे (आप्पा) यांच्यासह परिते येथील विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, त्यांचे सहकारी…

राजेंद्र पाटील यड्रावकरांना दत्तवाड येथील मुस्लिम युवा मंचाने दिला पाठिंबा

कोल्हापूर:दत्तवाड येथील मुस्लिम युवा मंचाने विधानसभा निवडणुकीकरता राजेंद्र पाटील यड्रावकरांना पाठिंबा जाहीर केला व मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.       यावेळी मोहसीन सय्यद, मजहर नदाफ, जावेद पाकजादे,…

तारदाळ येथील मंडळाने साकारली श्री कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती ;राहुल आवाडेंनी भेट देऊन घेतला स्थापत्याचा आढावा

कोल्हापूर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरी शंकर नगर, कट्टा गँग मित्र मंडळाने…

राहुल आवाडेंनी इचलकरंजीतील डेक्कन चौक येथे साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर : ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतील डेक्कन चौक येथील नागरिकांशी संवाद साधला. आवाडे म्हणाले , या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय…

राजूबाबा आवळेंच्या उपस्थितीत वडगांव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगांव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राजूबाबा आवळे उपस्थित राहून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी…

आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटलांच्या उपस्थितीत महाडिक गट आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीत प्रवेश

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील साने गुरुजी वसाहत, रिंग रोड आणि उपनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माझ्या आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत महाडिक गटाचे कुलदिप सावरतकर आणि कुमार चौगुले तसेच…

विधानसभा निवडणुकीकरिता शिरोळ तालुक्यातील शर्यत प्रेमींनी दिला राजेंद्र पाटील यड्रावकरांना पाठींबा

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील शर्यत प्रेमी व भोंगा ग्रुपने युवा उद्योजक प्रमोद खोत यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र पाटील यड्रावकरांना जाहीर पाठींबा दिला आहे. राजकीय व सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या प्रमोद खोत यांनी…

विजय कोळी युवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांना दिला पाठिंबा

कोल्हापूर: विजय कोळी युवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्त राजेंद्र पाटील यड्रावकरांना जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यासाठी यड्रावकरांनी आभार मानले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते भगवान कोळी म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील…

राजेंद्र पाटील यड्रावकरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूकीनिमित्त पाठिंबा दिला.

कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूसाठी पाठिंबा दर्शवला. जयसिंगपूर शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभारल्या जाणाऱ्या पुतळ्या विषयी…

हसन मुश्रीफांच्या प्रचार बैठकीस होन्याळीसह चव्हाणवाडी, करपेवाडी, धामणे, झुलपेवाडी येथील  मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाची पूर्तता करून पाणी अडवूनच तुमच्याकडे विधानसभेसाठी मते मागायला येऊ, हा शब्द मी पाळला आहे. मी वचन पाळले आता जबाबदारी तुमची आहे. असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी…

🤙 8080365706