माझ्या काळात मंजूर झालेल्या अठरा पैकी बारा बंधाऱ्यांचा अद्याप मुहूर्त काढला नाहीत, आणि विकासकामांची टिमकी कशाला वाजवता?के पी पाटील यांची बोचरी टीका

कोल्हापूर : मी आमदार असताना लोंढा नाला लघुपाटबंधारे तलावाखाली कोल्हापूर पद्धतीचे अठरा बंधारे मंजूर झाले होते. त्यापैकी तब्बल बारा बंधाऱ्यांच्या कामाला अजून तुम्ही सुरुवातही केली नाही, आणि मग तुम्ही मतदारसंघात…

सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची ताकद केपींच्या पाठीशी : पी डी धुंदरे

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे जिल्ह्याचे मुख्य नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर…

परिवर्तन महाशक्तीच्या अरुण सोनवणेंचा आ.ऋतुराज पाटील यांना पाठिंबा

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अरुण सोनवणे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठींबा जाहिर केला आहे. आमदार सतेज पाटील म्हणजे विश्वासर्हता आणि विकासाची दुरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या…

महाडिक लाडक्या बहिणींना स्वतःच्या खिशातून पैसे देतात का ?: राणी खंडागळे

कोल्हापूर, :आम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी महिला आहोत. आम्ही काँग्रेसच्या रॅलीमध्ये, बैठकांमध्ये जाणार आहोत. तुमच्या आमची काय व्यवस्था करायची ती करा. तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. लाडकी बहिण योजनेचे पैसे…

समरजीत घाटगेंनी दलितांवर केलेल्या अन्यायाचा बदला घ्या : माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे

कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी पोट भरून कसून खाण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. ती जमीन समरजीत घाटगे यांनी दहशत, दडपशाही…

मुरगूडची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की, विरोधकांना धडकीच भरली पाहिजे : संजय मंडलिक

मुरगूड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूडमध्ये शुक्रवारी दि. १५ होणारी महायुतीची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की विरोधकांना धडकीच भरली पाहिजे, असा इशारा माजी खासदार प्रा. संजय…

चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत कोदवडेतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर: कोदवडे (ता. पन्हाळा) येथील नागेश पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा मफलर घालून…

स्वीप उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रतिज्ञा

कोल्हापूर : शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आज सकाळी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा प्रशासक…

मतदान जनजागृतीसाठी केआयटी कॉलेजतर्फे पथनाटय सादर

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप उपक्रमाअंतर्गंत महापालिकेच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत शहरातील 15 कॉलेच्या विद्यार्थ्यामार्फत दि.11 ते 17 नोव्हेंबर 2024 अखेर…

ब्लॅक पँथर पक्ष आणि चर्मकार समाज संघटनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा

कोल्हापूर: जिल्ह्यातील ब्लॅक पँथर पक्ष आणि चर्मकार समाज संघटनेने सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीला पाठींबा दिला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आणि सामाजिक एकता टिकून ठेवायची असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत…

🤙 8080365706