कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगागने केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनास जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधन कार्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह डॉ.…
