कोल्हापूर – शिवसेना नेते सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी दरवर्षी मार्च अखेरीस देण्यात येणारी ५०%…
कोल्हापूर – जिल्हा परिषद कोल्हापूर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेची सुरुवात महिला क्रिकेट खेळापासून करणेत आली. या स्पर्धा दिनांक 10 जानेवारी, 2025…
कोल्हापूर – शाळकरी मुलाला पळवून नेऊन जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील सरदार पाटील यांनी कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.…
कोल्हापूर : शिक्षक भरती तात्काळ सुरु होणेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य् कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य…
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना इ. योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान कार्यक्रम मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. …
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आंतररविभागिय महिला सॉफ्टबॉल स्पर्धा कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेजवर पार पडल्या या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या युजी आणि पिजी डिपार्टमेंटच्या महिला खेळाडूंनी अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत शिवाजी…
कोल्हापूर : बोंद्रेनगर, आपटेनगर रिंगरोड येथे रो हाऊसच्या पुढील सामासिक अंतरामधील दोन दुकान गाळे व बी वॉर्ड हॉकी स्टेडियम येथील ग्रीलवरील रुफचे अनाधिकृत बांधकाम केलेले आज काढण्यात आले. यामध्ये ए…
कोल्हापूर : घरफाळा विभागीय कार्यालय क्र. 4 अंतर्गत व्हिनस कॉर्नर परिसरामधील यशवंतराव उर्फ बाळासाहेब गोविदराव कोळसे, कुळ- अनिल रावबहादुर श्रेष्ठ, कुळ- उत्कर्ष एंटरप्रायजेस या मिळकतीमधील तीन गाळयांची सीलची कारवाई आज…
कोल्हापूर: ‘आम्ही भारताचे लोक’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊऩ देशासाठी निस्वार्थ सेवाभाव जपला पाहिजे. ज्यावेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जावे लागते, त्यावेळी हिंदी भाषेचाच आधार घ्यावा लागतो,…
कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गंत स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2024 ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत आले…