शिवाजी विद्यापीठाचा ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारा ग्रंथ महोत्सव या वर्षापासून मुख्य प्रशासकीय इमारत आणि विस्तार (अनेक्स) इमारत यांमधील मोकळ्या प्रांगणात १६ व १७ जानेवारी २०२५ असा दोन…

पश्चिम भागात शेतीच्या कामात बळीराजा मग्न

पन्हाळा – ऊस तुटलेल्या रानात सध्या मशागती सुरू झाल्या असून या रानात पुन्हा उसासाठी सरी सोडणे व भाजीपाला करण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे.तर सध्या शेतीच्या कामात बळीराजा च कुटुंब…

जुने पारगाव मध्ये शेतकऱ्यांना युट्यूब व्हिडिओ बनविण्याचे प्रशिक्षण

हातकणंगले :- डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी जुने पारगाव येथे शेती विषयक युट्यूब व्हिडिओ कसे बनवावे व ते कसे अपलोड करावे आणि आपली शेतीविषयक महत्वाची माहिती इतर शेतकऱ्यांसोबत कशी पोहचवावी हे…

विवेकानंद महाविद्यालयातील निशा बजागेची आर्मी  डे  परेडसाठी  निवड

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) दि.15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे होणा-या राष्ट्रीय पातळीवर सेना दिवस परेड एन.सी.सी टूपमध्ये विवेकानंद महाविद्यालयातील अंडर ऑफिसर निशा अमर बजागे, बी.ए.भाग 3 (होमसायन्स्‍) हिची निवड झाली…

इचलकरंजी तील यंत्रमाग कामगार किती दिवस मालकाच्या गुलामीत राहणार? ; जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) यंत्रमाग कामगारांना 2017 पासून कोणतीही पगारवाढ / मजुरीवाढ मिळाली नाही, राज्यातील भाजप सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यंत्रमाग कामगारांच्या गुलामगिरीत वाढच करीत आहे, गेली 9 वर्षे…

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात डायलेसिस व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ

कुंभोज  ( विनोद शिंगे) इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात डायलेसिस आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचा शुभारंभ माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख…

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना…

पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून…

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये नक्कीच आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

आयुष्य समृद्ध करण्यासाठी ज्ञान, अर्थ आणि आरोग्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे- अजय पाटील

कुंभोज  (विनोद शिंगे) महान व्यक्तिमत्वाच्या चरित्रातून प्राप्त होणारे जीवन जगण्याचे तत्व विद्यार्थ्यांनी अंगीकृत केले तर निश्चित यश प्राप्त होईल.कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शाहूमहाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कार्यरत असणाऱ्या…

🤙 8080365706